Lockdown मध्ये कलाकार त्यांच्या फिटनेस कडे अधिक प्रकर्षाने लक्ष देत आहेत. अनेक जण त्यांच्या workout चे व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांशी सोशल मीडियावर शेअर करत असतात. अभिनेता भूषण प्रधान हिअनेकदा तो त्याच्या वर्कआऊटचे फोटोही सोशल मिडियावर शेअर करत असतो. भूषण हा प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. भूषणच्या फिटनेसचं चाहत्यांसह सहकलाकरही कौतुक करत असतात. असेच काही व्हिडीओ त्याने शेअर केलेत ते बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale